Text copied!
Bibles in Marathi

2 राजे 20:2-4 in Marathi

Help us?

2 राजे 20:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला.
3 “परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला.
4 यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
2 राजे 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी