Text copied!
Bibles in Marathi

2 राजे 15:25 in Marathi

Help us?

2 राजे 15:25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 रमाल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकांतले पन्नास माणसे आपल्यासोबत घेतली, आणि त्याच्याविरुध्द कट करून त्यास शोमरोन मध्ये राजाच्या घरांतल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला.
2 राजे 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी