Text copied!
Bibles in Marathi

1 शमु. 16:7 in Marathi

Help us?

1 शमु. 16:7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.”
1 शमु. 16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी