Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 7:41-44 in Marathi

Help us?

1 राजे 7:41-44 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या
42 या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या.
43 दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे,
44 एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल;
1 राजे 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी