Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 4:12-13 in Marathi

Help us?

1 राजे 4:12-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता.
13 रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती.
1 राजे 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी