Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 21:9-10 in Marathi

Help us?

1 राजे 21:9-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल.
10 नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या मनुष्यांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा.”
1 राजे 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी