Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 18:23 in Marathi

Help us?

1 राजे 18:23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही.
1 राजे 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी