Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 9:15-17 in Marathi

Help us?

स्तोत्र. 9:15-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
16 परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
17 दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
स्तोत्र. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी