Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 99:6-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 99:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.
स्तोत्र. 99 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी