Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 96:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 96:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
9 पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
स्तोत्र. 96 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी