Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 94:12-16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 94:12-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
13 दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
14 कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
15 कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
16 माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
स्तोत्र. 94 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी