Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 94:10-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 94:10-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का?
11 परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत.
12 हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
13 दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
स्तोत्र. 94 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी