Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 92:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 92:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
स्तोत्र. 92 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी