Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 90:5-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 90:5-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
6 सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
7 खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
8 तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
स्तोत्र. 90 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी