Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 90:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 90:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
11 तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
12 म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
स्तोत्र. 90 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी