Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 89:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 89:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
9 समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
स्तोत्र. 89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी