Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 89:51-52 in Marathi

Help us?

स्तोत्र. 89:51-52 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
52 परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.
स्तोत्र. 89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी