Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 89:35-39 in Marathi

Help us?

स्तोत्र. 89:35-39 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
36 त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
38 पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
39 तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
स्तोत्र. 89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी