Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 89:34-36 in Marathi

Help us?

स्तोत्र. 89:34-36 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
35 एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
36 त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
स्तोत्र. 89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी