Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 89:17-20 in Marathi

Help us?

स्तोत्र. 89:17-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
18 कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
19 पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
20 मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
स्तोत्र. 89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी