Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 88:1-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 88:1-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
2 माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.
4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
स्तोत्र. 88 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी