Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 86:4-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 86:4-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
5 हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
स्तोत्र. 86 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी