Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 85:9-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 85:9-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
10 दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
स्तोत्र. 85 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी