Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 85:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 85:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
9 खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
स्तोत्र. 85 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी