Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 83:6-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 83:6-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
7 गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
8 अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
9 तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
10 ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.
11 तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12 ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13 हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
स्तोत्र. 83 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी