Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 83:10-15 in Marathi

Help us?

स्तोत्र. 83:10-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.
11 तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12 ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13 हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
14 अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
15 तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
स्तोत्र. 83 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी