Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 81:8-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 81:8-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.
9 तुझ्यामध्ये परके देव नसावेत; तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस.
10 मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.
11 परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.
स्तोत्र. 81 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी