Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 81:1-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 81:1-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आसाफाचे स्तोत्र देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.
2 गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा.
3 नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
4 कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.
स्तोत्र. 81 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी