Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 80:3-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 80:3-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर; आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.
4 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील?
स्तोत्र. 80 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी