Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 80:16-18 in Marathi

Help us?

स्तोत्र. 80:16-18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.
17 तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;
18 मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
स्तोत्र. 80 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी