Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 80:11-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 80:11-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.
12 तू त्यांची कुंपणे कां मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
13 रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.
14 हे सेनाधीश देवा, तू मागे फिर; स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे.
स्तोत्र. 80 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी