Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 7:5-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 7:5-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.
6 हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.
स्तोत्र. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी