Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 79:7-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 79:7-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.
8 आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
स्तोत्र. 79 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी