Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 79:2-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 79:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.
3 त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते.
4 आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.
स्तोत्र. 79 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी