Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 78:68-70 in Marathi

Help us?

स्तोत्र. 78:68-70 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

68 त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
69 उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
70 त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
स्तोत्र. 78 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी