Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 78:66-67 in Marathi

Help us?

स्तोत्र. 78:66-67 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

66 त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
67 त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
स्तोत्र. 78 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी