Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 78:65-68 in Marathi

Help us?

स्तोत्र. 78:65-68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

65 मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.
66 त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
67 त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
68 त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
स्तोत्र. 78 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी