Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 78:42-44 in Marathi

Help us?

स्तोत्र. 78:42-44 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.
43 मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले.
44 त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले. म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.
स्तोत्र. 78 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी