Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 78:41-42 in Marathi

Help us?

स्तोत्र. 78:41-42 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले.
42 त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.
स्तोत्र. 78 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी