Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 77:6-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 77:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. मी काळजीपूर्वक विचार करतो आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
7 प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय? तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
8 त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
स्तोत्र. 77 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी