Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 77:2-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 77:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
3 मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
4 तू माझे डोळे उघडे ठेवतोस; मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
स्तोत्र. 77 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी