Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 77:11-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 77:11-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
12 मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
13 हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
14 अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
स्तोत्र. 77 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी