Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 76:5-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 76:5-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
6 हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
7 तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
8 तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली.
9 देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
10 खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
स्तोत्र. 76 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी