Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 74:7-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 74:7-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली; जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.
8 ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू. त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.
9 आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
स्तोत्र. 74 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी