Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 74:15-16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 74:15-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले; तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.
16 दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे; तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.
स्तोत्र. 74 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी