Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 74:12-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 74:12-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.
13 तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला; तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.
14 तू लिव्याथानाचे मस्तक ठेचले; रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.
स्तोत्र. 74 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी