Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 74:10-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 74:10-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
11 तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस? तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?
12 तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.
13 तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला; तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.
स्तोत्र. 74 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी