Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 73:8-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 73:8-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.
9 ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.
10 म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.
11 ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”
12 पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.
13 खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.
14 कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.
स्तोत्र. 73 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी