Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 73:18-21 in Marathi

Help us?

स्तोत्र. 73:18-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस.
19 कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.
20 जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील.
21 कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो.
स्तोत्र. 73 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी