Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 72:2-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 72:2-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो, आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो.
3 पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.
4 तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; गरजवंताच्या मुलांना तारील, आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
5 जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.
स्तोत्र. 72 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी